Mumbai to Konkan

  • Home
  • Mumbai to Konkan

Mumbai to Konkan Mumbai to Konkan |
News and Social Media Platform |
Join our group Mumbai to Konkan |

30/10/2022

30/10/2022

संगमनेर साखर कारखाना आदिवासी ऊस तोडणी कामगार घेऊन जाणारी ट्रॅक नदी तलाव मध्ये पलटी झाल्यामुळे अनेकजण दगावल्याने अत्यंत दुखद घटना घडली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परिषद अब Kutumb app पर आ गया है ।नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें 👇👇https://kutumb...
16/06/2021

महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परिषद अब Kutumb app पर आ गया है ।

नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें 👇👇
https://kutumb.app/maharashtrian-muslim-vikas-parishad?ref=L8MPN

अपने लोग अपनी शक्ति

*घर बसल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी चाचणी* *वाहनांची नोंदणी वितरकाकडूनच ऑनलाईन पद्धतीने करता येणे* हे कार्यक्रम ऑनला...
16/06/2021

*घर बसल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी चाचणी*
*वाहनांची नोंदणी वितरकाकडूनच ऑनलाईन पद्धतीने करता येणे*
हे कार्यक्रम ऑनलाइन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
दुपारी १२.३० वाजता
webcast.gov.in/maharashtra

ऑनलाइन लर्निंग लाइसेन्स एंड डीलर पॉइंट रजिस्ट्रेशनOnline Learning LicenseandDealer Point Registration

05/06/2020

Great Initiative by - Abdul Kadir Perekar

03/06/2020

Mumbai, we have survived several storms together. This cyclone shall pass too. As always, just take all necessary precautions, follow the guidelines and don’t believe in any rumours. Trust only official sources. Take care.

23/05/2020
*रत्नागिरीत आर्मी ऑफिसरच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करण्याचा असफल प्रयत्न, अशा पद्धतीची दुसरी घटना*_________________रत्नागि...
21/05/2020

*रत्नागिरीत आर्मी ऑफिसरच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करण्याचा असफल प्रयत्न, अशा पद्धतीची दुसरी घटना*

_________________

रत्नागिरीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका दुग्ध व्यापार्याची आर्मी ऑफिसर असल्याची बातावणी करून एटीएम कार्डद्वारे ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला होता.परंतु व्यापाऱ्याने दाखवलेल्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. असाच एक प्रकार रत्नागिरीतील एका हॉटेल व्यावसायिकाला आला आहे.रत्नागिरी मधील MOC या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल ऑर्डर देण्याकरिता फोन आला.फोन केलेल्या व्यक्तीने आपण आर्मी ऑफिसर असल्याची माहिती दिली.त्याने आपलं नाव अमन कुमार असा देखील सांगितलं व जेवणाची ऑर्डर दिली व थोड्या वेळानंतर रेस्टॉरंटमधून ऑर्डर पिक अप करतो असे देखील त्याने सांगितले. दिलेल्या ऑर्डरच्या जेवणाचं बिल साधारण तेराशे रुपये होत होते.ऑर्डर होऊन बराच वेळ झाल्यानंतर देखील तो आला नाही म्हणून रेस्टॉरंटच्या मालकांनी त्याला पुन्हा फोन केला.फोन उचलल्यावर त्याने रेस्टॉरंटच्या मालकपाशी एटीएम कार्ड व सीव्हीव्ही नंबरची मागणी केली व डिफेन्स कार्डच्या एसबीआय एटीएममधून कार्डमधून कार्ड टू कार्ड पेमेंट करण्याची बातावणी केली.अशापद्धतीने कार्ड डिटेल ची मागणी केल्यामुळे रेस्टॉरंट मालकाला याचा संशय आला व त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आग्रह धरला.परंतु फोन केलेल्या व्यक्तीने आपण पेमेंट झाल्यानंतरच ड्रायव्हरला पाठवणार असे सांगितले. वारंवार एटीएम कार्ड व सीव्हीव्ही नंबरचा आग्रह धरला यामुळे रेस्टॉरंट मालकाला हा फ्रॉड कॉल असल्याचे पटले व त्यांनी फोन ठेवला.रेस्टॉरंटच्या मालकाने दाखवलेल्या जागरूकतेमुळे फसवणूक होता होता वाचली.असाच एक प्रकार रत्नागिरीतील आंबा व्यावसायिकाबरोबर देखील घडला होता.आर्मी ऑफिसरच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे अशा प्रकारचा अनुभव व फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस स्थानकात तक्रार करणं जरुरीचं बनला आहे.
www.konkantoday.com

Marathi E - Magazine In Ratnagiri

21/05/2020

रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी चेक पोस्टवर चाकरमान्यांची तपासणी होत आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून कशेडी चेक पोस्टवरील तपासणीतील निर्बंध शिथिल करण्यात आले होते; परंतु, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. ई-पास नसलेल्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येत आहे. प्रत्येकाची नोंदणी होत आहे. कशेडी चेक पोस्टवर केवळ नाव, पत्ता व संपर्क आदींची नोंदणी करून चाकरमान्यांना थेट गावी जाण्याची मुभा दिली होती; मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. तपासणीतील शिथिल निर्बंध पुन्हा कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ई-पास असलेल्यांनाच जिल्हा प्रवेश मिळणार आहे.

*चिपळूण येथे ओटीपी वापरुन छत्तीस हजार रुपयांचाऑनलाइन गंडा*====================चिपळूण येथे राहणारे विक्रांत कोलगे यांनारज...
21/05/2020

*चिपळूण येथे ओटीपी वापरुन छत्तीस हजार रुपयांचाऑनलाइन गंडा*
====================
चिपळूण येथे राहणारे विक्रांत कोलगे यांनारजिस्ट्रेशनसाठी तीन रुपये भरायला सांगून त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेऊन अज्ञात इसमाने याची छत्तीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली हा प्रकार चिपळूण येथे घडला
फिर्यादी विक्रांत कोलगे (रा. चिपळूण) यांना मुंबई येथून स्ट्रेचर चे स्पेअर पार्ट पार्सल करायचे होते. यासाठी त्यांनी ब्लू डार्ट कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरून फोन करून करून कुरिअ सर्विस सेवा घेण्याकरता संपर्क केला. तेव्हा त्यांच्या पोर्टलवरून फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करता रुपये तीन इतकी रक्कम ऑनलाईन भरण्याकरता फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला. त्यानंतर त्यावर आलेला ओटीपी क्रमांक फिर्यादीने फोनवरून कळवला.
मात्र कुरियरने स्ट्रेचर चे स्पेअरपार्ट आले नाहीत उलट याच ओटीपी क्रमांकाचा उपयोग करून अज्ञाताने फिर्यादीच्या आयडीबीआय सेविंग अकाउंट वरून ३६ हजार ४९रुपयांची पैसे काढून फसवणूक केली आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Marathi E - Magazine In Ratnagiri

https://twitter.com/cmomaharashtra/status/1257627055639986177?s=21
05/05/2020

https://twitter.com/cmomaharashtra/status/1257627055639986177?s=21

“महाराष्ट्रातील कोविड-१९ च्या परिस्थिती बद्दल वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र यांनी तयार केले.....

https://twitter.com/rahulgandhi/status/1250282163930447878?s=21
15/04/2020

https://twitter.com/rahulgandhi/status/1250282163930447878?s=21

“The crisis & shutting of businesses in the Middle East have left thousands of Indian workers in deep distress & desperate to return home. The Govt must organise flights to bring home our brothers & sisters most in need of assistance, with quarantine plans in place.”

https://twitter.com/authackeray/status/1250041970921099265?s=21
14/04/2020

https://twitter.com/authackeray/status/1250041970921099265?s=21

“The current situation at Bandra Station, now dispersed or even the rioting in Surat is a result of the Union Govt not being able to take a call on arranging a way back home for migrant labour. They don’t want food or shelter, they want to go back home”

13/04/2020

BREAKING: ’s Minister of Health says the number of cases has increased within weeks, which is a challenge for everyone in the kingdom

13/04/2020

The Messenger of Allāh صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ said:

❝There is healing in black seed for all diseases except death.❞

[Sahih al-Bukhari]

Please do SHARE and Spread the knowledge so it will be Sadqa-e-Jaaria for you and for me... in-sha'-Allah and benefit others! 😇

The Messenger of Allāh صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ said:
❝Whoever directs someone to a good, then he will have the reward equal to the doer of the action.❞ [Muslim]

Covid-19 Precautionary measures.Stay at Home, Stay Safe!
12/04/2020

Covid-19
Precautionary measures.
Stay at Home, Stay Safe!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai to Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Convenience Store?

Share