जनता न्यूज 24 तास

  • Home
  • जनता न्यूज 24 तास

जनता न्यूज 24 तास आवाज सामान्य जनतेचा
(1)

08/10/2024

#बदलापूरनंतर आणखी एक घटना सोनपेठ येथे चिमुरडीवर अत्याचार!
मुलींवरील अत्याचाराचा घटना कधी थांबतील,

 #बदलापूरनंतर आणखी एक घटना सोनपेठ येथे चिमुरडीवर अत्याचार!मुलींवरील अत्याचाराचा घटना कधी थांबतील,https://youtu.be/fRlqcB...
08/10/2024

#बदलापूरनंतर आणखी एक घटना सोनपेठ येथे चिमुरडीवर अत्याचार!
मुलींवरील अत्याचाराचा घटना कधी थांबतील,
https://youtu.be/fRlqcBZU3r4?si=GdinEKS819WzDvDZ
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

#सोनपेठ #परभणी #बदलापूर

29/09/2024

अतीशय निंदनीय धक्कादायक प्रकार जालिंदर महाराज दराडे यांना महिलांच्या छेडछाड प्रकरणी जबर चोप..

25/09/2024

एसी एसटी ओबीसी संघटना सोबत घेवून निवडणूक लढवणार

#डॉ_उत्तमकुमार_ईगोले

23/09/2024

#विधानसभा निवडणूकीपूर्वी सिद्धार्थ डोईफोडे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून 'बहुजन समाज पार्टीमध्ये मध्ये दाखल

23/09/2024

#देवेंद्रफडणवीस

पुलिस अधिकारी ने स्वयं की आत्मरक्षा के लिए जवाबी फ़ाइरिंग की

23/09/2024



मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंगरोड,

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट...

23/09/2024

राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय

23/09/2024

#अतरवाली_सराटीकडे जाणारा रस्ता वडीगोद्री येथे हुकमशाही सारखे बंद केले समाजाने जायचे कुठून हा प्रश्न...!

JarangePatil "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"

22/09/2024

Manoj Jarange Patil : अंतरवालीकडे जाताना पोलिसांनी रस्ता अडवलेला रस्ता केला सुरुळीत चालु

22/09/2024

#नांदेड #खातगाव #बिलोली #देगलूर #महाराष्ट्र

खतगांव कमान चौकात काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा भव्य सत्कार

22/09/2024

: वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तृतीयपंथीयास दिली उमेदवारी

21/09/2024

#जालना बस आणि आयशर ची समोरा समोर धडक 6 जण ठार 18 जन जखमी, जखमी पैकी 6 जणांची प्रकृती गंभीर.

21/09/2024

#सोनपेठ गुंतागुंतीच्या प्रसुतीमध्ये सोनपेठ येथील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न नवजात बाळ, आई सुखरुप

19/09/2024

#नांदेड #देगलूर #बिलोली #रामतिर्थ

बिलोली रामतिर्थ पोलिस ठाणे अंतर्गत आटकळी येथे पोलिस चौकीचे उद्घाटन

18/09/2024

#परभणी जिंतूरात DJ च्या आवाजामुळे एकाचा मृत्यूच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात

आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनता न्यूज 24 तास 4, वर्ष पूर्ण वर्धापन दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा ...!* 🎉🎉🎉💐💐💐
16/09/2024

आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनता न्यूज 24 तास 4, वर्ष पूर्ण वर्धापन दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा ...!* 🎉🎉🎉💐💐💐

Address

Chittagong Division

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनता न्यूज 24 तास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनता न्यूज 24 तास:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Convenience Store?

Share